#१ • महाराष्ट्र संपूर्ण मार्गदर्शक
महाराष्ट्र—किल्ले, समुद्रकिनारे, थंड हवेची ठिकाणे आणि देवस्थाने
पुणे, सातारा किंवा मुंबई येथून कुटुंब, मित्रमंडळी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी लहान-मोठे मार्ग तयार करता येतात.
फोन: +91 82086 56078 • WhatsApp: +91 99211 00934
ईमेल: toursbhagyashri@gmail.com
कुटुंब आणि मित्रांसाठी फ्लाइट, कॅब, रेल्वे, हॉटेल, जाण्या-येण्याचे नियोजन आणि ठिकाणनिहाय sightseeing असलेली व्यवस्थित सहल.
आमचा अनुभव, तुमचा विश्वास
तुमचा विश्वास हीच आमची पोचपावती!
यात्रा निवडा
दिवसांची संख्या दिलेली असेल तर ती पॅकेजसोबत दिसेल. इतर मार्गांचा कालावधी सदस्यसंख्या, प्रवासाचे शहर आणि उपलब्धतेनुसार ठरवता येईल.
भारत पर्यटन मार्गदर्शक
प्रत्येक राज्यातील सर्वाधिक पसंतीची शहरे, निसर्गस्थळे, देवस्थाने आणि तयार करता येणारे सहल मार्ग.
#१ • महाराष्ट्र संपूर्ण मार्गदर्शक
पुणे, सातारा किंवा मुंबई येथून कुटुंब, मित्रमंडळी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी लहान-मोठे मार्ग तयार करता येतात.
#२ • राजेशाही वारसा
इतिहास, वास्तुकला, लोकसंस्कृती आणि वाळवंटातील अनुभवासाठी लोकप्रिय.
#३ • समुद्रकिनारा
कुटुंब, मित्रमंडळी किंवा कपल्ससाठी उत्तर आणि दक्षिण गोव्याचे वेगळे मार्ग.
#४ • निसर्ग व बॅकवॉटर
हिरवे डोंगर, आयुर्वेद, वन्यजीव आणि हाउसबोट मुक्कामाचा सुंदर मिलाफ.
#५ • मंदिर व संस्कृती
तीर्थयात्रा, पांढरे रण, आशियाई सिंह आणि समृद्ध हस्तकलेचा राज्यभर अनुभव.
#६ • अध्यात्म व इतिहास
रामायण, कृष्णभूमी, गंगा आरती, बौद्ध वारसा आणि मुघल वास्तुकलेचे मोठे सर्किट.
#७ • हिमालय
हिल स्टेशन, साहसी खेळ, निसर्गदृश्ये आणि शांत मठांसाठी वर्षभर लोकप्रिय.
#८ • चारधाम व निसर्ग
तीर्थयात्रा, योग, ट्रेकिंग, जंगल सफारी आणि हिल स्टेशन यांसाठी विविध मार्ग.
#९ • वारसा व कॉफी हिल्स
राजवाडे, प्राचीन मंदिर वास्तू, धबधबे, कॉफी मळे आणि समुद्रकिनाऱ्यांचे राज्य.
#१० • मंदिर वास्तुकला
द्रविड मंदिर परंपरा, प्राचीन शहरे, निसर्ग आणि दक्षिणेच्या टोकाचा अनुभव.
01तिरुपती • पद्मावती • कालहस्ती • वेल्लोर • कांचीपुरम
दर्शनाची शांती, आठवणींचा खजिना
02उज्जैन • इंदोर • महेश्वर • ओंकारेश्वर • ममलेश्वर
महाकालाच्या नगरीत भक्तीचा अनुभव
03हैदराबाद • श्रीशैल्यम • पिठापुरम • विशाखापट्टणम
चित्रपटांच्या दुनियेत कुटुंबासोबत धमाल
04सुवर्ण मंदिर • अटारी–वाघा • वैष्णो देवी • भैरव घाटी • शिवखोरी
आईच्या दर्शनाची अविस्मरणीय यात्रा
05बारा दिवसांची विस्तृत गुजरात यात्रा
बारा दिवस, आठवणींचा उत्सव
तपशीलवार ठिकाणे, प्रवासाची सुरुवात आणि हॉटेल पर्याय चौकशीच्या वेळी ठरवले जातील.
06केरळ • कन्याकुमारी • रामेश्वरम • मदुराई
हिरवाईत हरवलेले निवांत क्षण
07अयोध्या • प्रयागराज • वाराणसी • दिल्ली • आग्रा • मथुरा • वृंदावन
राम–कृष्णाच्या भूमीतील भावपूर्ण प्रवास
08महाराष्ट्रातील आठ स्वयंभू गणपती मंदिरांचे दर्शन
आठ दर्शन, एकच आनंद
प्रस्थान शहर, सदस्यसंख्या आणि मुक्कामाच्या गरजेनुसार यात्रा आखली जाईल.
09जगन्नाथ पुरी • कोणार्क सूर्य मंदिर
समुद्रकिनारी भक्ती आणि निवांतपणा
आयुष्यात सहली फार थोड्या होतात, पण त्या आठवणी आयुष्यभर राहतात...करा तुमची पुढची सहल भाग्यश्री टुर्स सोबत!
यात्रा सामान
लांब रेल्वे प्रवास, दर्शनाच्या रांगा आणि sightseeing साठी उपयोगी पडणारे सामान एकाच ठिकाणी. प्रत्येक पॅकेज उघडल्यावर त्या ठिकाणचे स्थानिक खास उत्पादनही दिसेल.
खाली प्रवासात सर्वाधिक उपयोगी पडणारे सामान दिले आहे. किंमत व उपलब्धता पाहण्यासाठी Amazon वर जा.
Amazon वरील किंमत व उपलब्धता तिथेच तपासा. या लिंक भाग्यश्री टुर्सच्या affiliate लिंक आहेत.
एकत्रित नियोजन
प्रवासाची तारीख, सुरुवातीचे शहर, गटातील सदस्य आणि बजेट समजल्यावर योग्य पर्यायांची जुळवाजुळव केली जाते.
मार्ग आणि उपलब्धतेनुसार जाण्या–येण्याचे नियोजन व बुकिंग समन्वय.
कुटुंब किंवा मित्रमंडळींच्या गरजेनुसार मुक्कामाचे पर्याय.
मुख्य मंदिर, शहरातील स्थळे आणि जवळची ठिकाणे यांचा दिवसनिहाय क्रम.
४/५, ५/६, ८ किंवा १२ दिवस; इतर मार्गांचा कालावधी चर्चेनुसार.
कसे ठरते?
अंतिम पॅकेज दर तारीख, सदस्यसंख्या, रेल्वे उपलब्धता, हॉटेलची निवड आणि स्थानिक प्रवास यावर ठरतो.
नऊ तयार मार्गांपैकी एक निवडा.
प्रस्थान शहर, तारीख आणि प्रवासी संख्या द्या.
रेल्वे, हॉटेल आणि स्थानिक योजना तपासा.
मान्य पर्यायांनुसार बुकिंग पुढे न्या.
पहिली चौकशी
खालील माहिती भरल्यावर कॉपी करता येईल असा तयार मराठी मजकूर मिळेल.
भाग्यश्री टुर्स
फोन: +91 82086 56078
WhatsApp: +91 99211 00934
ईमेल: toursbhagyashri@gmail.com
तुमचा नंबर तयार मजकुरात जोडला जाईल. हा फॉर्म माहिती साठवत नाही; मजकूर कॉपी करून भाग्यश्री टुर्सच्या WhatsApp वर पाठवा.
तुमची पुढची सहल आमच्यासोबत प्लॅन करा — चला ती घडवूया, एक सुंदर नवीन नातं जोडूया!
Refer & Earn
आमची सहल तुम्हाला आवडली, तर तो आनंद तुमच्या प्रियजनांपर्यंत पोहोचवा. तुम्ही सांगितल्यावर ज्यांनी बुकिंग केली, त्यांनाही फायदा — आणि तुम्हालाही!
पुढच्या पॅकेजवर खास सूट
तुम्ही सांगितलेल्या व्यक्तीने बुकिंग केल्यावर ही सूट तुमच्या पुढच्या सहलीवर मिळेल.
पहिल्या बुकिंगवर वेलकम सूट
तुमचं नाव सांगून बुकिंग केल्यावर त्यांनाही पहिल्या सहलीवर खास वेलकम सूट मिळेल.
काही कमी असेल तर आम्हाला सांगा, नाहीतर तुमच्या loved ones ना सांगा!
महत्त्वाची माहिती
प्रवासाची तारीख, रेल्वे उपलब्धता, हॉटेल प्रकार, प्रवासी संख्या आणि स्थानिक वाहतूक यानुसार अंतिम किंमत बदलते.
हो. उपलब्ध दिवस आणि गटाच्या गरजेनुसार मार्ग व मुक्कामात बदल चर्चा करून करता येतो.
जिथे ४/५, ५/६, ८ किंवा १२ दिवस दिले आहेत तिथे तो प्राथमिक आराखडा आहे. इतर पॅकेजेसचा कालावधी चौकशीनुसार ठरेल.
हो, या तीन महिन्यांसाठी चौकशी सुरू आहे. वास्तविक तिकीट आणि हॉटेल उपलब्धता तपासल्यानंतरच पॅकेज निश्चित होईल.
नातं विश्वासाचं, भाग्यश्री टुर्स सोबत!